Aai Kuthe Kay Karte | Milind Gavli post | तरूण पिढीने दिली अनिरूद्ध देशमुखला पसंती | Sakal Media |

2022-04-25 37

आम्हा कलाकारांना आमच्या प्रेक्षकांचे प्रेम आणि आपुलकी हवी असते, आम्हाला दुसरे काही नको असते आणि जेव्हा तुम्हाला तरुण पिढीकडून, मुलांकडून आणि विशेषत: मुलींचे कौतुक होते, तेव्हा आनंद शिखरावर असतो,एक काळ असा होता की काही वर्षांपूर्वी या तरुण पिढीला मिलिंद गवळी कोण हे माहीत नव्हते,कोणत्याही व्यक्तीची सर्वात वाईट भावना म्हणजे कालबाह्य म्हटला जाणे, एक अभिनेता त्याच्या कारकिर्दीत या सर्व टप्प्यांतून जातो...